माढा तालुक्यातील टेंभुर्णी जवळ असलेल्या बेंबळे येथिल अण्णासाहेब भोसले हे मध्य प्रदेश मध्ये टोळी आणण्यासाठी गेले होते टोळी टेम्पो मध्ये बसली ते चौघेजण मिळून होते ते 3 जण स्कॉर्पिओ मध्ये पुढे गेले आणि एक जण टेम्पोमध्ये बसून येत होते लेबरच्या त्यांना घातपात करून लेबर पळून गेले पैसे घेऊन असा प्रकार घडलेलेची माढा तालुक्यात खळबळ उडाली असून याबाबत अधिकृत माहिती एमपी मधील पोलीस कसून चौकशी करत असल्याचे समजते
सोमवार, ३१ ऑक्टोबर, २०२२
Home
/
Unlabelled
/
ट बेंबळे अण्णासाहेब भोसले हे मध्य प्रदेश मध्ये टोळी आणण्यासाठी गेले होते टेम्पोमध्ये बसून येत असताना टोळी ने त्यांचा घातपात ?
ट बेंबळे अण्णासाहेब भोसले हे मध्य प्रदेश मध्ये टोळी आणण्यासाठी गेले होते टेम्पोमध्ये बसून येत असताना टोळी ने त्यांचा घातपात ?
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा