*मंगळवेढा येथे बहुजन रयत परिषद महाराष्ट्र राज्य सोलापूर जिल्हा संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या. विचार विनिमय बैठक संपन्न*
प्रतिनिधि रुपेश डोलारे उस्मानाबाद.
बहुजन रयत परिषद महाराष्ट्र राज्य सोलापूर जिल्हा संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या. विचार .विनिमय मंगळवेढा येथील बैठकीत प्रास्ताविक करताना संघटनेचे प्रदेश सरचिटणीस श्री ईश्वर क्षीरसागर कार्यक्रमाच्या अध्यस्थानी संस्थापक अध्यक्ष मा, प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे साहेब. प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रदेशाध्यक्ष श्री रमेश तात्या गालफाडे महिला प्रदेअध्यक्ष.सौ कोमलताई.साळुंखे.व शाहू शिक्षण संस्था सचिव श्री सिद्राम जावीर साहेब संपर्क प्रमुख श्री दत्तात्रय.पाटील औरंगाबाद हायकोर्ट तज्ञ वकील श्री ठोंबरे साहेब.हे व्यासपीठावर हजर होते.
यावेळी सोलापूर जिल्ह्यातील बहुजन रयत परिषद संघटनेच्या पदाधिकारी यांची निवड करून नियुक्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला,यावेळी सोलापूर जिल्ह्यातील बहुजन रयत परिषद या संघटनेचे कार्यकर्ते बहुसंख्येने हजर होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा