Breaking

शुक्रवार, १८ नोव्हेंबर, २०२२

भैरवनाथ शुगर आलेगाव कारखान्याचे 2300 रुपये प्रमाणे ऊस बिल शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा*


*भैरवनाथ शुगर आलेगाव कारखान्याचे 2300 रुपये  प्रमाणे ऊस बिल शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा*



भिमानगर  प्रतिनिधी. माढा तालुक्यातील भैरवनाथ शुगर आलेगाव या कारखान्याने चालू गळीत हंगाम 2022 - 2023 सिझनचे पहिला हप्ता 2300 रुपये प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात आला आहे चालू पंधरवडा 20-10-2022ते 31-10-2022 या कालावधीमध्ये ऊस आलेल्या शेतकऱ्यांचे ऊस बिल  जयवंत मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी येथे जमा करण्यात आले आहे 

    अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक पृथ्वीराज भैय्या सावंत  यांनी दिली तरी सर्व शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त चांगल्या प्रतीचा ऊस देऊन सहकार्य करावे असे आव्हान करण्यात आले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा