*टेंभुर्णी येथे शिवसेनेच्या वतीने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिनी अभिवादन*
टेंभुर्णी दि.१७( प्रतिनिधी) टेंभुर्णी येथील कुर्डूवाडी चौकात टेंभुर्णी शहर शिवसेनेच्या वतीने हिंदू हृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथी निमित्त आदरांजली अर्पण करण्यात आली प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी तालुका शिवसेनाप्रमुख मधुकर देशमुख टेंभुर्णी शहर शिवसेनाप्रमुख सुरेश लोंढे, आरपीआयचे परमेश्वर खरात, उपशहर प्रमुख संतोष खैरमोडे, युवा सेना शहरप्रमुख जीवन राऊत, सुनील ढगे, किशोर नाळे, प्रशांत सोनवणे, मातोश्री ज्वेलर्स चे मालक अमोल धुमाळ, विक्रम सावंत, अमोल कुटे माजी सरपंच अनिल जगताप ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल कोळपे ,सोपान ढगे, सागर ऑटो गॅरेज चे मालक सागर शिरसागर , माजी शहर प्रमुख चंद्रकांत कोठावळे, यांचे सह अनेक शिवसैनिक उपस्थित होते. तसेच माढा तालुक्यातील मोडनिंब येथे शिवसेना संपर्क कार्यालयात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी गटप्रमुख दिपक आबा सुर्वे ,सदेश तोडकरी. ज्येष्ठ शिवसैनिक प्रकाश माळी. मारुती वाघ .पांडुरंग राऊत. दत्तात्रय सुर्वे. उषाताई जवंजाळ. रेखा फाटे. मुक्ता मोरे. रुपाली खडके. लक्ष्मीकांत खंदारे .सुरज तोडकरी .विजय नवले .सचिन खडके. राकेश गिडडे .सुदर्शन कोळी .सतीश घमे. सुनील साळुंखे .हनुमंत जेधे .दीपक सुर्वे. नितीन घमे. विलास गायकवाड. सुनील कुलकर्णी.सुनिल शिंदे. रमेश शिरसाट.विरेन कुलकर्णी.रणधिर फाटे आदी मान्यवर उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा