Breaking

शुक्रवार, १८ नोव्हेंबर, २०२२

प्रामाणिकपणा हा शहाणपणाचा पुस्तकातील पहिला अध्याय आहे- थॉमस जेफरसन....




: प्रामाणिकपणा हा शहाणपणाचा पुस्तकातील पहिला अध्याय आहे- थॉमस जेफरसन....          


  टेंभुर्णी प्रतिनिधी/खरंच विद्यार्थी शालेय जीवनामध्ये अनेक पुस्तकांचा अभ्यास करत असतो आणि नवनवीन कौशल्य आत्मसात करत असतो, त्यातून  विद्यार्थ्यांचा गुणात्मक विकास होतो.
    " रयत शिक्षण संस्था फक्त विद्यार्थ्यांचा गुणात्मक विकास करत नाही तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करते, विद्यार्थ्यांमध्ये सर्व नैतिक मूल्य रुजवते".     
 याची प्रचिती आज आली.... इयत्ता सहावी ब मधील विद्यार्थ्यांनी कु. श्रावणी औदुंबर तरंगे हिचे कानातील सोन्याची रिंग शाळेच्या मैदानात  हरवली ,इयत्ता सातवी अ मधील विद्यार्थिनी कु. मोनिका शहाजी काळे हिस खेळताना सापडली. तिने ती प्रामाणिकपणे शाळेतील शिक्षक श्री. बरबडे सर यांच्याकडे आणून दिली, सरांनी ती श्रावणी हीस परत दिली . आज श्रावणी तरंगे व तिच्या पालकांनी मोनिकाच्या प्रामाणिकपणाबद्दल तिला बक्षीस म्हणून शाळेसाठी टिफिन डब्बा भेट देऊन तिचे आभार मानले .हे बक्षीस विद्यालयातील मुख्याध्यापक श्री लेंडवे सर यांच्या हस्ते देण्यात आले त्यामुळे दोन्ही मुलींचे कौतुक मुख्याध्यापक माननीय श्री लेंडवे सर व सर्व शिक्षक व शिक्षकेतर स्टाफ यांनी केले.
[12/11, 5:35 pm] +91 94213 21504: प्रामाणिकपणा हा शहाणपणाचा पुस्तकातील पहिला अध्याय आहे- थॉमस जेफरसन....          
  खरंच विद्यार्थी शालेय जीवनामध्ये अनेक पुस्तकांचा अभ्यास करत असतो आणि नवनवीन कौशल्य आत्मसात करत असतो, त्यातून  विद्यार्थ्यांचा गुणात्मक विकास होतो.
    " रयत शिक्षण संस्था फक्त विद्यार्थ्यांचा गुणात्मक विकास करत नाही तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करते, विद्यार्थ्यांमध्ये सर्व नैतिक मूल्य रुजवते".     
 याची प्रचिती आज आली.... इयत्ता सहावी ब मधील विद्यार्थ्यांनी कु. श्रावणी औदुंबर तरंगे हिचे कानातील सोन्याची रिंग शाळेच्या मैदानात  हरवली ,इयत्ता सातवी अ मधील विद्यार्थिनी कु. मोनिका शहाजी काळे हिस खेळताना सापडली. तिने ती प्रामाणिकपणे शाळेतील शिक्षक श्री. बरबडे सर यांच्याकडे आणून दिली, सरांनी ती श्रावणी हीस परत दिली . आज श्रावणी तरंगे व तिच्या पालकांनी मोनिकाच्या प्रामाणिकपणाबद्दल तिला बक्षीस म्हणून शाळेसाठी टिफिन डब्बा भेट देऊन तिचे आभार मानले .हे बक्षीस विद्यालयातील मुख्याध्यापक श्री लेंडवे सर यांच्या हस्ते देण्यात आले त्यामुळे दोन्ही मुलींचे कौतुक मुख्याध्यापक माननीय श्री लेंडवे सर व सर्व शिक्षक व शिक्षकेतर स्टाफ यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा