*तुळजपुर तालुक्याचे लोकप्रिय आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब यांना वाढदिवसानिमित्त, बहुजन रयत परिषदेचे प्रदेश सरचिटणीस ईश्वर क्षीरसागर यांच्या हस्ते संविधानाचे पुस्तक देऊन शुभेच्छा देण्यात आले*
प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद.
तुळजापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार मा,राणाजगाजितसिंह पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त. बहुजन रयत परिषद महाराष्ट्र राज्य या संघटनेचे प्रदेश सरचिटणीस श्री ईश्वर क्षीरसागर यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले पुस्तक भारताचे संविधान देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा