Breaking

गुरुवार, २४ नोव्हेंबर, २०२२

आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते नुतन संचालक जवानसिंह रजपूत यांचा सत्कार.


आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते नुतन संचालक  जवानसिंह रजपूत यांचा सत्कार.



कन्हेरगांव दि प्रतिनिधी ( धनंजय मोरे )

सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक पतसंस्थेच्या संचालकपदी जवानसिंह रजपूत यांची निवड झाल्याबद्दल तसेच राष्ट्रीय स्पिड स्पर्धेत सुवर्णपदक मिळवल्याबद्दल शुभम केदार , गणेश डोके , कुणाल आगरकर , क्रिडाशिक्षक विजय माने यांचा आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
        गुरुवारी २४ नोव्हेंबर रोजी  निमगाव टें तालुका माढा येथील आमदार संजयमामा शिंदे यांच्या निवासस्थानी प्राचार्य जवानसिंह रजपूत यांची संचालकपदी निवड झाल्याबद्दल सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
          यावेळी प्राचार्य राजेंद्र ठोंबरे , प्राचार्य जवानसिंह रजपूत , धनंजय मोरे , नितीन शिंदे , प्रवीण शिंदे गुरुजी , रमेश परबत , महादेव सुरवसे ,बंडू जाधव , मोतीराम शिंदे , अमोल लोंढे, नागनाथ पाटील,  हनुमंत खापरे, विजय माने, विलास पवार, मच्छिंद्र पाटील, शिवाजी भोसले, नागनाथ शिंदे, विष्णू घाडगे, देविदास जगताप, बाळासाहेब टोणपे, अभिमान ननवरे, अमोल धोत्रे, महेश तळे, दीपक परिहार, निलेश घुगे, नंदकुमार गावडे , भाऊसाहेब कांबळे, नागनाथ गायकवाड, शौकत तांबोळी, दत्तात्रय देवकाते, अभिजीत परबत आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा