Breaking

गुरुवार, २४ नोव्हेंबर, २०२२

संभाजी ब्रिगेड सोलापूर -पंढरपूर विभाग व इक्विटस ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य नोकरी मेळावा*


*संभाजी ब्रिगेड सोलापूर -पंढरपूर विभाग व इक्विटस ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य नोकरी मेळावा*


*शुक्रवार दिनांक २५ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी १०.०० वाजता आयोजित करण्यात आलेला आहे.तरी सर्व इच्छुक तरुण तरुणींनी उपस्थित राहून लाभ घ्यावा ही विनंती.*

*शैक्षणिक पात्रता :- दहावी , बारावी , बी.ए , बी.एस्सी , बी.कॉम , एम.ए , एम.एस्सी , एम.कॉम , बी.एस्सी ॲग्री , एम.एस्सी ॲग्री , आय.टी.आय डिप्लोमा , बी.ई , पदवीधर  इ.*

*आवश्यक कागदपत्रे : दहावी , बारावी मार्कशिट , पदवीधर प्रमाणपत्र , आधार कार्ड इ.*
*(टीप : RESUME Compulsory)*

*संयोजक :* 
*शिवश्री सचिन (बापू) जगताप* 
*( जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड सोलापूर-पंढरपूर विभाग मो.9696969558 )*

*नावनोंदणी संपर्क :* 
*प्रमोद पवार - ९७३०८७२९१३*
*माधुरी मुसळे  - ८६६८२३२११५*

*ठिकाण :- धनलक्ष्मी इरिगेशन सिस्टम शेजारी , एम. आय. डी. सी. हॉल , टेंभुर्णी ता. माढा जि. सोलापूर*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा