Breaking

शुक्रवार, २५ नोव्हेंबर, २०२२

आ रमेशआप्पा कराड यांच्याकडून**कु. ज्ञानेश्वरी तोळमारे यांचे अभिनंदन



*आ रमेशआप्पा कराड यांच्याकडून*
*कु. ज्ञानेश्वरी तोळमारे यांचे अभिनंदन*   




             *लातूर /प्रतिनिधी ज्ञानेश्वर सूर्यवंशी*

          लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील भागा सर्कल मध्ये असलेल्या मौजे टाका येथील रहिवासी श्री. सूर्यकांत तोळमारे यांची कन्या कु. ज्ञानेश्वरी तोळमारे हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा (२०२१) मध्ये उतुंग भरारी घेत राज्य कर निरीक्षक पदासाठी निवड झाली या यशाबद्दल कु. ज्ञानेश्वरी यांचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ रमेशआप्पा कराड यांनी यथोचित सत्कार करून अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

             सामान्य कुटुंबात जन्मलेल्या कु ज्ञानेश्वरी यांनी मेहनतीतून मिळवलेले यश हे अभिमानास्पद आहे या यशाबद्दल कु ज्ञानेश्वरी सह तिचे वडील सूर्यकांत तोळमारे आई सौ अनिता तोळमारे यांचा सत्कार करून अभिनंदन केले. यावेळी भाजयुमोचे राजकिरण साठे यांच्यासह अनेक जण होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा