*लोहगाव येथील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक, २०२२ मध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे २ उमेदवार विजयी*
प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद.
ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक,२०२२, मोठ्या उत्साहात पार पडली स्थानिक पातळीवर श्री तुळजाभवानी ग्रामविकास पॅनल मधून 2 रासपचे उमेदवार रिंगणात उभे करून दोन शिलेदार निवडून आणून संजय घोडके जिल्हाध्यक्ष या पदांची निवड सार्थ केली घोडके यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय समाज पक्षाचे दोन उमेदवार विजयी झाल्याचा दावा रासपचे जिल्हाध्यक्ष यांनी केले आगामी काळात राष्ट्रनायक मा. मंत्री. महादेवजी जानकर साहेबाच्या माध्यमातून लोहगाव गावच्या सर्वांगिण विकासकामांसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले संजय घोडके यांनी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा