*तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा येथील संजीवनी माध्यमिक विद्यालयात जागतिक दिव्यांग दिन साजरा*
आज दिनाक,३ डिसेंबर २०२२, रोजी तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा येथील संजीवनी माध्यमिक विद्यालयात जागतिक दीव्यांग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक देवगुंडे टी, एन, होते, सुरुवातीस दिव्यांग विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला,तसेच शाळेचे दिव्यांग शिक्षक, व्ही,जे,शिंदे सर यांच्या वतीने ११ दिव्यांग विद्यार्थ्यांना रजिस्टर ,पेन बॉक्स,सह शैक्षणिक साहित्य देण्यात आले,यावेळी विध्यालयातील शिक्षकांनी दिव्यांग दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून सांगितले, कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना केळी वाटप करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. यावेळी संजीवनी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा