Breaking

गुरुवार, २२ डिसेंबर, २०२२

चकलांबा सर्कल मधील युवा नेते शरद खेडकर यांची भाजपा तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात यावी ===================


चकलांबा सर्कल मधील युवा नेते शरद खेडकर यांची भाजपा तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात यावी 

=================== 

प्रतिनिधी अस्लम कादरी 
सह विष्णू कुला
चकलांबा सर्कल मध्ये 30 हजार मतदार आहेत व युवा नेते शरद खेडकर याची सर्कल मध्ये मजबूत पकड आहे व शरद खेडकर यांना मानणारा सर्कल मध्ये मोठा वर्ग आहे  यांच्या मुळे भाजपाला तालुक्यात त्यांचा फायदा होईल व लक्ष्मण आणा पवार यांनी भाजप तालुका अध्यक्ष शरद खेडकर यांना द्यावे  आशी चकलांबा सर्कल मधुन मागणी होत आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा