जिजाऊ मॉ साहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त
जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन.
प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद.
उस्मानाबाद,दि.12 - जिजाऊ मॉ साहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आज अभिवादन करण्यात आले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, उपजिलहाधिकारी (सा.प्र.) अविनाश कोरडे, तहसिलदार प्रविण पांडे, सामान्य प्रशासनचे नायब तहसीलदार पकंज मंदाडे, नायब तहसिलदार महसूल अर्चना मैदर्गी, कुलकर्णी आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा