सोलापूर येथे युवा भीमसेनेच्या वतीने सामाजिक कार्याबद्दल दत्ताभाऊ कांबळे यांचा सत्कार आला.
प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद.
सोलापूर येथे युवा भीम सेनेच्या वतीने सामाजिक कार्याबद्दल, तुळजापूर शहरातील सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणारे,मा. दत्ता (भाऊ) कांबळे यांना सन्मानित करण्यात आले.युवा भीमसेनेच्या 5 व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या,
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा