Breaking

रविवार, ८ जानेवारी, २०२३

सिंदफळ येथे मोफत समाजपयोगी विविध उपक्रमांचा घेतला अनेक गावकऱ्यांनी लाभ*


*सिंदफळ येथे मोफत समाजपयोगी विविध उपक्रमांचा घेतला अनेक गावकऱ्यांनी लाभ*



प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद.

 सामिजक कार्यकर्ते मा अक्षय तुकाराम मिसाळ यांचा वाढदिवस निमित घेण्यात मोफत आलेल्या विविध उपक्रमांचा लाभ सिंदफळ येथील नागरिकांनी घेतला .
तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ येथील सामाजिक कार्यकर्ते व युवा उद्योजक मा अक्षय तुकाराम मिसाळ
यांचा वाढदिवस विविध प्रकारच्या सामाजिक उपक्रमातून साजरा झाला.
यावेळी राबविण्यात आलेल्या *मोफत आधार नोंदणी व नूतनीकरण*
*मोफत मतदार नोंदणी*

*प्राथमिक आरोग्य उपकेंद्र सिंदफळ* च्या परिसरात विविध प्रकारच्या वृक्षांच्या रोपांचे लागवड करण्यात आली. 

यावेळी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री.सय्यद, गोकुळ आवताडे, आप्पा घाटशिळे, अक्षय खराडे, गोपाळ घाटशिळे, अजय घाटशिळे, ओंकार मिसाळ, अक्षय घाटूळे, दर्शन कापसे, अमर जाधव, करण धनके अजित कांबळे, अभिषेक मिसाळ, सुमित कांबळे, तुषार सोनवणे, श्रीकांत माळी, भैरू जाधव, सुमित गवळी,  गवळी, गोटू गवळी,  अक्षय लांडगे, विकास क्षीरसागर, विशाल डोंगरे, योगेश बंडगर, सौरभ शेंडगे, सचिन घागरे, प्रकाश देवकर, साई शिंदे, प्रकाश मोटे, हृतिक अवधूते यांच्यासह गावातील मान्यवर, पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.आदी गावकरी युवा मंडळी उपस्थित होती .
वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या अशा उपक्रमाबद्दल गावातून प्रशंशा होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा