Breaking

सोमवार, ३० जानेवारी, २०२३

महाराष्ट्र आणि गोव्याचे नवनियुक्त बार कौन्सिलचे नुतन अध्यक्ष ॲड. मिलींद पाटील यांचा सत्कार.



महाराष्ट्र आणि गोव्याचे नवनियुक्त बार कौन्सिलचे नुतन अध्यक्ष ॲड. मिलींद पाटील यांचा सत्कार.



प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद.

            भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. मिलिंदजी पाटील साहेब यांची बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याच्या अध्यक्ष या पदावर निवड झाल्याबद्दल खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील व माजी नगराध्यक्ष नंदु भैय्या राजेनिंबाळकर यांनी दि. 28 जानेवारी 2023 रोजी त्यांच्या निवासस्थानी सत्कार केला व त्यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
            यावेळी रामभाऊ पाटील, अॅड. मुकुंद पाटील, लालासाहेब बोंदर व पाटील परिवारातील सदस्य उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा