Breaking

गुरुवार, १९ जानेवारी, २०२३

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री व खासदार सुनीलजी तटकरे यांनी घेतले आई तुळजाभवानीचे दर्शन*



*राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री व खासदार सुनीलजी तटकरे यांनी घेतले आई तुळजाभवानीचे दर्शन*



प्रतिनिधी AJ 24 news साठी रुपेश डोलारे उस्मानाबाद

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, राष्ट्रीय सरचिटणीस, कोकण रत्न खा. श्री सुनीलजी तटकरे साहेब आई तुळजाभवानीच्या तुळजापूर पावन नगरीत श्री. तुळजाभवानीच्या दर्शनासाठी सपत्नीक आले असता त्यांचे स्वागत  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश दाजी बिराजदार तुळजापूर विधानसभा अध्यक्ष गोकुळ तात्या शिंदे तुळजापुर तालुकाध्यक्ष धर्यशील पाटील , यांनी त्यांचे स्वागत पुष्पगुच्छ शाल श्रीफळ व हार घालून केले. 

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शफी भाई शेख विजय सरडे रुबाब पठाण,तालुका संघटक प्रसिद्धीप्रमुख बबन गावडे  खंडोजी जाधव, शहाजी नन्नवरे, शहराध्यक्ष अमर नाना चोपदार संदीप गंगणे शरद जगदाळे गणेश नन्नवरे राजेंद्र गायकवाड समाधान ढोले, मनोज माडजे, शरद जगदाळे, गणेश नन्नवरे गोविंद देवकर बालाजी भाऊ कांबळे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा