Breaking

रविवार, १९ फेब्रुवारी, २०२३

जगताप वस्ती येथे शिवजयंती उत्साहात साजरी*



जगताप वस्ती येथे शिवजयंती उत्साहात साजरी


टेंभुर्णी प्रतिनिधी. /माढा तालुक्यामधील चव्हाणवाडी येथील जगताप वस्ती येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात व थाटात साजरी करण्यात आली यावेळी शिवजयंतीचे आयोजक भारत जगताप होते ‌.


तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पुष्पहार घालून पूजन  बबनराव शिंदे सोसायटीचे चेअरमन अशोक बापू मिस्कीन, यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे माढा तालुका उपाध्यक्ष संजय  मिस्कीन, चव्हाणवाडी चे ग्रामसेवक संजय साळुंखे , विकास सेवा सोसायटीचे माजी संचालक सौदागर भोसले, बाळासाहेब जगताप, संतोष भोसले, सुवर्ण क्रांती बँकेचे  आसिफ काझी, अजित मिस्कीन  अमोल जगताप सतीश जगताप ,बच्चन भोसले, अमीर काजी,  विशाल भोसले, सागर भोसले, वैभव भोसले, गणेश चव्हाण, अक्षय भोसले, शुभम जगताप, संजय जगताप, तानाजी जगताप, शिवतेज जगताप, ओंकार जगताप, राहुल जगताप, यश भोसले, गणेश जगताप, देवदास भोसले, हरिदास जगताप इत्यादी शिवप्रेमी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा