परबतराव पाटील शिंदे यांचे निधन
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट
लोहा :तालुक्यातील येथील जेष्ठ नागरिक कै.परबतराव माणिकराव पाटील शिंदे यांचे सोमवार दि.२०-फेब्रुवारी रोजी दु.१२ वाजता वयाच्या ८० व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांच्या पार्थिवावर सायं ६ वा उमरा ता.लोहा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात दोन मुले तीन मुली नातू पणतू असा मोठा परिवार आहे.दत्तराम पाटील शिंदे,गोपीराव पाटील शिंदे यांचे ते वडील होत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा