Breaking

गुरुवार, १६ फेब्रुवारी, २०२३

टेंभुर्णी येथे खटके - पाटील - पाटील यांच्या शाही विवाहसोहळ्यास दिग्गज मान्यवरांची उपस्थिती.




टेंभुर्णी येथे खटके - पाटील - पाटील यांच्या शाही विवाहसोहळ्यास दिग्गज मान्यवरांची उपस्थिती. 


टेंभुर्णी प्रतिनिधी / धनंजय भोसले 

तांबवे तालुका माढा येथील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष नागनाथ बाळासाहेब खटके पाटील यांची कन्या निकिता व माळेगाव तालुका माढा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शिवाजी नामदेव पाटील यांचे चिरंजीव संग्राम यांचा शुभविवाह मंगळवारी 14 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी या गोरजमुहूर्तावर हजारो मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. 
   टेंभुर्णी येथील करमाळा रोड वरील प्रतिष्ठा लॉन्स येथे संपन्न झालेल्या खटके पाटील - पाटील यांच्या विवाह सोहळ्यास शुभाशीर्वाद देण्यासाठी माढा तालुक्याचे आमदार बबनराव शिंदे , करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे , माढा लोकसभा संपर्कप्रमुख संजय कोकाटे , सभापती विक्रमसिंह शिंदे , माढा वेल्फेअर फाऊंडेशनचे अध्यक्ष धनराज शिंदे , उपविभागीय पोलिस अधिकारी प्रभाकर शिंदे , पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे , टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर , पोलीस निरीक्षक शंकर खटके , पोलीस उपनिरीक्षक धनाजी ओंबासे ,  विठ्ठल साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्रकुमार रणवरे , जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष प्रकाश पाटील , जिल्हा परिषदेचे सदस्य तुकाराम ढवळे , माजी सभापती शिवाजीराजे कांबळे , रावसाहेब मगर , युवा उद्योजक सुरज भैय्या देशमुख , माजी सभापती संजय पाटील भिमानगरकर , लेबर फेडरेशन चे माजी चेअरमन भारत पाटील , वैजिनाथ आबा हिवरे , शिवाजी माने , सदस्य आप्पासाहेब उबाळे , राष्ट्रवादीचे रावसाहेब नाना देशमुख , प्राचार्य राजेंद्र ठोंबरे , भाजपच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा धनश्री खटके पाटील , जयहिंद शुगरचे चेअरमन रंजना माने देशमुख , उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे माजी सभापती नवनाथ जगताप , इंदापूरचे नगरसेवक अमर गाडे , शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख विनोद पाटील , तालुका अध्यक्ष मधुकर देशमुख , संगम चे महेश इंगळे , उपजिल्हाप्रमुख सोनू पराडे , चित्रा वाघ , सुधीर महाडिक , डॉ. धनाजी खताळ ,शिराळाचे सरपंच बाळासाहेब ढेकणे ,  जेजुरीचे माऊली हॉटेलचे माऊली चव्हाण ,उपसभापती धनाजी जवळगे , शंभुराजे मोरे , संचालक दिपक पाटील , संचालक संतोष पाटील , अमोल जगदाळे ,तालुकाध्यक्ष संभाजी पाटील , रयत क्रांतीचे जिल्हा संपर्कप्रमुख सुहास पाटील , कन्हेरगांव चे माजी उपसरपंच धनंजय मोरे , सुरेश पाटील , जयसिंग ढवळे , सरपंच विजय पवार , दयानंद महाडिक , राजेंद्र ढेकणे , तय्यब जहागीरदार , राजकुमार सरडे , पैलवान आबासाहेब वाघमारे , सुरज ढवळे , गणेश केचे , नागेश बोबडे , पिंपरी चे सरपंच श्रीकांत बोडके , सरपंच प्रमोद कुटे , कारखान्याचे संचालक विष्णू हुंबे , सचिन देशमुख , पांडुरंग घाडगे ,युनिट नं. २ चे कार्यकारी संचालक सुहास यादव , खंडोबा डिसलेरीचे व्यंकट वाकडे , मार्केट कमिटीचे संचालक दिलीप भोसले , बिभीषण डांगे , राजाभाऊ थोरात , आनंता कुटे , भाऊसाहेब मोरे , हनुमंत पाडुळे , रमेश पाटील , रामभाऊ पाटील , संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप , ॲड. रणजीत पाटील , ॲड. प्रशांत देशमुख , ॲड . मंगेश देशमुख , ॲड.दयानंद पाटील , डॉ .राहुल पाटील , डॉ . आनंद खडके , डॉ . वागावकर , डॉ. शेंडगे , डॉ .माने , सुहास काळे , पत्रकार डी.एस. गायकवाड , नाना पाटील , सतीश काळे , सदाशिव पवार , संतोष वाघमारे , आबा साळुंखे , सचिन होदाडे , सुभाष चव्हाण यांच्यासह जिल्हा परिषदेचे आजी माजी सदस्य , सभापती , गावोगावचे सरपंच , चेअरमन, वैद्यकीय , सामाजिक , शैक्षणिक , क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
 सुत्रसंचलन राजाभाऊ पाटील , राजेंद्र मुळे , विलास दौलतोडे यांनी केले .

चौकट... १ )
------------
खटके पाटील परिवाराच्या वतीने सर्वांचे स्वागत...

खटके पाटील परिवाराच्यावतीने उपस्थित मान्यवरांचे स्वागत जिल्हा परिषद सदस्य तुकाराम उर्फ बंडूनाना ढवळे , तंटामुक्त समितीचे अध्यक्ष नागनाथ भाऊ खटके , V. P शुगरचे मुख्य शेतकी अधिकारी राजाभाऊ खटके पाटील , आलेगाव साखर कारखान्याचे शेतकी अधिकारी विजय खटके पाटील , राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नागेश खटके -पाटील , व्यसनमुक्ती संघटनेचे विजयराव खटके , भजनदास खटके पाटील , अशोक खटके , अरविंद खटके पाटील , समर्थ ग्रुप चे विठ्ठल ढवळे , गोरख खटके सर , संतोष खटके पाटील , विकी ढवळे , नितीन खटके , पोलीस पाटील जयसिंग पाटील ,सागर खटके , विश्वंभर गोडसे , डॉ . मनोज काळे यांनी केले . तर माळेगाव तालुका माढा येथील पाटील परिवाराच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शिवाजी आप्पा पाटील , बाळासाहेब पाटील , बापूसाहेब पाटील तसेच पाटील परिवाराच्यावतीने उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा