Breaking

मंगळवार, २५ एप्रिल, २०२३

स्वर्गीय कर्ण आप्पा देशमुख यांच्या पुण्यतिथीनिमित्त रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिर पार पडले*



*स्वर्गीय कर्ण आप्पा देशमुख यांच्या पुण्यतिथीनिमित्त रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिर पार पडले*


टेंभुर्णी प्रतिनिधी/ युवा सेना सोलापूर जिल्हा समन्वयक, विठ्ठल-रुक्मिणी पतसंस्थेचे संचालक किशोर  देशमुख  व मीरा फाउंडेशन यांनी  दरवर्षीप्रमाणे रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिर आयोजित  करण्यात आले या शिबिरासाठी टेंभुर्णी येथील डॉ. अविनाश राऊत MBBS, डॉ. बालाजी साखरे BHMS, डॉ विशाल जाधव BDS. यांनी सहकार्य केले तसेच केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत आभा हेल्थ कार्ड काढण्यासाठी स्वामी यांचे सहकार्य लाभले या शिबिराचा व मोफत औषधोपचाराचा लाभ शेकडो वयोवृद्ध नागरिकांना झाला असून यामध्ये 76 रक्तदात्यांनी आपले कर्तव्य बजावले. तसेच ह.भ.प. निखिल निंबाळकर महाराज यांनी  कीर्तन सेवा पार पाडली.
या कार्यक्रमासाठी विठ्ठलरावराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब ढवळे, संजय पाटील भिमानगरकर माजी सभापती जिल्हा परिषद सोलापूर, योगेश बोबडे भाजपा तालुका अध्यक्ष माढा, सरपंच टेंभुर्णी प्रमोद कुटे, मधुकर देशमुख शिवसेना माढा तालुका प्रमुख, गणेश इंगळे युवा सेना सोलापूर जिल्हा प्रमुख, जयवंत पोळ पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष, परमेश्वर खरात जिल्हाध्यक्ष सोलापूर,  गायकवाड उपजिल्हाप्रमुख शिवसेना सोलापूर, मयूर काळे सोलापूर जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्योग व व्यापार विभाग, सुरज देशमुख युवा उद्योजक टेंभुर्णी,विजय देवकर माजी संचालक मार्केट कमिटी इंदापूर,   दत्तात्रय ढवळे माजी सरपंच सापटणे,नानासाहेब ढवळे, यशोदीप कॅम्पुटर चे संस्थापक अध्यक्ष गोरख खटके,  नागनाथ वाघे, सतीश नेवसे, अमोल धुमाळ, हरिभाऊ सटाले,बंकट देशमुख, कल्याण पाटील ,विलास देशमुख, महेंद्र वाकसे, ऍड मंगेश देशमुख, योगेश देशमुख, राहुल चव्हाण, दादा कोल्हे, गोरख देशमुख, ऋषिकेश पाटील पिंटू पाटील, मुन्ना देशमुख, सुरज देशमुख, दत्तात्रय देशमुख, डॉक्टर धनाजी खताळ, सुदर्शन पाटील, सचिन पराडे, सुयोग देवकर, अक्षय ढवळे, राहुल खटके, धनाजी भरगंडे ,प्रशांत खटके, दशरथ देशमुख, संग्राम साळुंखे, सुरज मस्के, गणेश भरगंडे, प्रमोद भरगंडे, अमर देशमुख, प्रकाश वाघमोडे, अविनाश देशमुख, विठ्ठल देशमुख, समाधान देशमुख, उमेश कवडे, बबलू डोंगरे, समाधान तांबिले,रमेश देशमुख, संजय देशमुख इ. सर्व क्षेत्रातील सन्माननीय मान्यवरांनी उपस्थित दर्शवली व या कार्यक्रमासाठी हरीश देशमुख, युवराज गोरे, विशाल जगताप, आकाश देशमुख, औदुंबर देशमुख, स्वप्नील देशमुख, संग्राम देशमुख, नितीन देशमुख, महादेव कोल्हे, राहुल सरडे, आप्पा खटके, अण्णा ढवळे, बबन साळुंखे, आकाश पाटील, सचिन इंगळे, राहुल शिंदे, धवल जगताप,अमर लोकरे, विशाल जगताप,महावीर आर केले, प्रवीण, झिंगे प्रतीक लोकरे, अमोल मस्के, स्वप्नील भोसले, गोविंद देवकर, विनायक डोके, व मीरा फाउंडेशनच्या सर्व सदस्यांचे मित्र परिवाराचे आप्तेष्टांचे सहकार्य लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा