शनिवार, २२ एप्रिल, २०२३
Home
/
टेंभुर्णी
/
युवा नेते लखन चौगुले यांच्या वाढदिवसानिमित्त फळे व वैयक्तिक स्वच्छता विषयी किट वाटप.
युवा नेते लखन चौगुले यांच्या वाढदिवसानिमित्त फळे व वैयक्तिक स्वच्छता विषयी किट वाटप.
यावेळी सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा भाजपचे माढा तालुका अध्यक्ष योगेश बोबडे, आरपीआयचे जयवंत पोळ, ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी विकास धोत्रे, भाजप युवा मोर्चाचे माढा तालुका उपाध्यक्ष विजय कोकाटे,शेखरभाऊ जगताप, सिद्धू निकम, योगेश साळुंखे, समीर नाईकनवरे, अविनाश धोत्रे, विकी जगताप, राहुल मदने, सचिन तांदळे, आकाश हिंगमिरे, बाबा जगताप, प्रकाश आरडे, शुभम पोळ, योगेश पवार, राकेश जगताप, महेश अवसलकर, रोहित धोत्रे, प्रकाश घोरपडे, अनिकेत खरात, अविनाश जाधव, समा तेरेकर, रोहित जगताप आदी जण उपस्थित होते.
Tags
# टेंभुर्णी

About अनिल जगताप
Chief Editor of AJ_24_Taas
टेंभुर्णी
लेबल:
टेंभुर्णी
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा