*तुळजापूर तालुक्यातील पहिला आयएएस अधिकारी शशिकांत दत्तात्रेय नरवडे*
प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव
तुळजापूर तालुक्यातील पहिला आयएएस अधिकारी शशिकांत दत्तात्रेय नरवडे.... .
मसला खुर्द गावचे सुपुत्र शशिकांत दत्तात्रेय नरवडे यांचे यूपीएससी मध्ये पूर्ण भारतातून 493 रँक मिळवून यश संपादन केले.
त्यांचे शिक्षण... वालचंद कॉलेज सांगली येथून बी टेक डिग्री प्राप्त... डॉ श्रीराम नरवडे एमडी विठाई हॉस्पिटल तुळजापूर यांचे ते लहान भाऊ आहेत..
वडील एसटी महामंडळाचे निवृत्त कर्मचारी आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा