Breaking

सोमवार, ५ जून, २०२३

तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण*



*तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण*


प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव

आज दिनांक,५ जून २०२३ रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले,यात विविध झांडाची लागवड करण्यात आली,यावेळी, डॉ,एस ए, जाधव वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर,यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा