Breaking

शनिवार, २४ जून, २०२३

विरकरवस्ती येथील विठ्ठल लोकरे यांचे दुःखद निधन



विरकरवस्ती येथील विठ्ठल लोकरे यांचे दुःखद निधन 


टेंभुर्णी (प्रतिनिधी):- माढा तालुक्यातील वडोली (विरकरवस्ती) येथील विठ्ठल कृष्णा लोकरे यांचे वयाच्या ७८ व्या वर्षी शुक्रवारी दि.२३/०६/२०२३ रोजी पहाटे ५ वाजताच्या सुमारास दवाखान्यात उपचार घेत असताना दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुले, सूना, नातवंडे, परतोंडे असा मोठा परिवार आहे. ते वडोली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच ज्ञानदेव लोकरे यांचे वडील होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा