Breaking

रविवार, २५ जून, २०२३

.राम पवार मित्र परिवाराच्या वतीने वारकऱ्यांना चहा अल्प उपहार व बिस्किट वाटप.



राम पवार मित्र परिवाराच्या वतीने वारकऱ्यांना चहा अल्प उपहार व बिस्किट वाटप.


टेंभुर्णी प्रतिनिधी :- २५ जून रोजी सकाळी सात ते संध्याकाळ पर्यंत कुर्डूवाडी चौक येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने पायी चालत जाणाऱ्या विठ्ठल भक्तांची सेवा आपल्या हातून घडावी यासाठी गेल्या काही वर्षापासून पंढरपूर कडे जाणार्‍या भाविकांना राम पवार मित्र परिवाराच्या वतीने अल्प उपहार व चहा बिस्कीटचे वाटप करण्यात आले.

      याप्रसंगी वडार समाजाचे ज्येष्ठ नेते नामदेव धोत्रे, संतोष धोत्रे, बाळासाहेब जाधव, आकाश जगताप, लखन पवार, सुरज जाधव, योगेश पवार, विशाल पवार, समीर नाईक- नवरे, संतोष शिंदे, सोमा शिंदे, विकास सुर्वे,अमर मुलाणी, सचिन पवार, विनायक धोत्रे, मनोज पवार, राजवीर पवार, अंगद पवार,गणेश धनवटे, प्रेमानंद धोत्रे, नागेश धोत्रे, शुभम सुरवसे, शंकर चंदनशिवे, अर्जुन धोत्रे, प्रदीप धोत्रे, प्रशांत मोरे, अविनाश पवार, अनिल ननवरे, अजय आरडे, शुभम कांबळे, रणधीर जगताप, रोहित खडके, पुष्कर पेठकर, गणेश धोत्रे, सुरज चौगुले, सज्जन पवार आदी जण उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा