Breaking

सोमवार, ३१ जुलै, २०२३

टेंभुर्णी येथे उध्दवजी ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त वृक्षारोपण*


*टेंभुर्णी येथे उध्दवजी  ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त वृक्षारोपण*


टेंभुर्णी/प्रतिनिधी शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय उध्दवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त माढा तालुक्यात विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबविण्यात आले  टेंभुर्णी शहरात कन्याप्रशाला येथे वृक्षारोपण करण्यात आले, वृक्षारोपण करताना शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजाभाऊ गायकवाड माढा तालुका प्रमुख मधुकर (आण्णा) देशमुख शहर प्रमुख सुरेश (भाऊ) लोंढे,शहर संघटक दादा कोळपे,  युवासेना जिल्हा समन्वयक किशोर देशमुख, उपशहर प्रमुख श्री प्रशांत सोनवणे, संतोष खैरमोडे, सतिश पवार, युवासेना शहर समन्वयक सुरज जाधव,अमोल खरसांडे, उमेश भोसले.विकी जगताप, कन्याप्रशालाचे शिक्षक अतुल पाडे,भाग्यश्री पाटील, मुख्याध्यापक सदाशिव पवार,भीमराव भरगंडे, अर्जुन खटके, भारत माने, सुरेश साळुंखे, यांच्यासह शिक्षक विद्यार्थ्यी उपस्थित होते, यावेळी माढा तालुका प्रमुख मधुकर (आण्णा) देशमुख  यांनी संपूर्ण माढा तालुक्यात २७जुलै ते २७सप्टेंबर वृक्षारोपण अभियानात हजारो वृक्षारोपण शिवसेना करणार असल्याचे सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा