*जगदंबा डायनिंग गुजराती थाळी हॉटेल मुळे टेंभुर्णीच्या वैभवात भर आ. बबनदादा शिंदे*
टेंभुर्णी/प्रतिनिधी दि.
टेंभुर्णी शहराच्या वैभवात भर पडेल असे बोत्रे कुठूंबानी चौथे हॉटेल जगदंबा डायनिंग गुजराती थाळी शुद्ध शाकाहारी हॉटेल चालू करून टेंभुर्णीच्या वैभवात भर पडली असल्याचे मत उद्घाटक म्हणून माढा तालुक्याचे आमदार बबनदादा शिंदे बोलत होते .ते बोलताना पुढे म्हणाले की माढा ,तालुक्यात टेंभूर्णी शहरातील प्रथमच A/C डायनिंग गुजराती थाळी या हॉटेलचे उद्घाटन झाले असल्याचे सांगितले
या उद्घाटन वेळी माझी कृषी सभापती संजय पाटील भिमानगरकर, माढा तालुका भाजपचे अध्यक्ष योगेश बोबडे, शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रमुख मधुकर देशमुख , पंढरपूरच्या नगराउध्यक्ष श्वेता नीरज डोंबे,जिजाऊ ब्रिगेडच्या सूरजाताई बोबडे, तिसऱ्या गाडीचे नेते सुरज ( भैय्या )देशमुख , शिवसेनेचे टेंभुर्णी शहराध्यक्ष सुरेश लोंढे, विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे संचालक रमेश येवले पाटील, प्रभाकर कुटे, टेंभुर्णी चे माजी सरपंच प्रमोद कुटे, उद्योजक अमोल धुमाळ ,औदुंबर भागवत, टेंभूर्णी ग्रामपंचायत सदस्य गणेश केचे, शैलेश ओहोळ, अमोल धोत्रे, विकास धोत्रे, औदुंबर (भाऊ )महाडिक ,सोमा कदम, टेंभुर्णी एमआयडीसीचे अध्यक्ष राजु ढेकणे, उद्योजक राजेंद्र येवले, मारुती मस्तुद सर,सिद्राम आरडे, ॲड.मंगेश देशमुख, बाळासाहेब कोठारी, गोरख देशमुख, पंढरपूर , महेश कोठारी ,नागेश बोबडे तनवीर मुलानी ,राजू हांडे, गणेश सोनीग्रा, विरांग मेहता, गणेश वायचळ ,सतीश साळुंके, अनिल मेटे इचलकरंजी, टेंभुर्णी शहरातील व परिसरातील सर्व नागरीक उपस्थित होते . यावेळी सूत्रसंचालन राजेंद्र मुळे यांनी केले.तर आभार जगदंबा कॉटेज मालक अनंता बोत्रे यांनी मानत्या वेळी जगदंबा उद्योगा चे चौथे असल्याचे सांगितले याबाबत
जगदंबा A/C डायनिंग, टेंभुर्णी हे माढा तालुक्यातील 100% शुद्ध शाकाहारी व अनलिमिटेड स्वादिष्ट व चविष्ट जेवण देणारे एकमेव हॉटेल आहे.
या हॉटेलमधील थाळी मध्ये दोन स्वीट डिश, चार भाज्या, दहीवडा, पकोडा, फुलका /पुरी/ रोटलो भाकरी ,दोन प्रकारचे राईस ,ताक व सलाड ,असे रोज नवनवीन पदार्थ मिळणार आहेत. तसेच उपवासाची थाळी आहे, या हॉटेलमध्ये सर्व प्रकारचे पार्टी ऑर्डर स्वीकारली जाणार आहे . अशी माहिती जगदंबा उद्योग समूहाचे संस्थापक अनंत (अण्णा)बोत्रे यांनी आभार प्रदर्शन करताना दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा