*श्री संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखाना मर्यादित बेलकुंड गळीत हंगाम शुभारंभ सोहळा संपन्न*
*औसा प्रतिनिधी /ज्ञानेश्वर सूर्यवंशी*
औसा तालुक्यातील
श्री संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखाना मर्यादित बेलकुंड 2023-24 चा गळीत हंगामाचा शुभारंभ ह.भ.प.महेश महाराज माकणीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न.
यावेळी मारुती महाराज कारखान्याचे चेअरमन श्री गणपतराव बाजुळगे,कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्याम भोसले, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य अप्पा उटगे कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन उदयसिंह देशमुख, शेतकरी संघटनेचे राजेंद्र मोरे, सुरेश दादा भुरे,विलास पाटील, हरिश्चंद्र यादव, गीतेश शिंदे, हनुमंत माळी,सचिन पाटील, शाम आबा साळुंके,प्रदीप चव्हाण,दिनकर मुगळे,सुग्रीव लोंढे,बालाजी साळुंखे, कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री बरमदे साहेब, कारखान्याचे सर्व संचालक मंडळ, खाते प्रमुख,कर्मचारी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा