टेंभुर्णी प्रेस क्लबचे अध्यक्षपदी गणेश चौगुले , उपाध्यक्षपदी अमरसिंह शेंडे तर सचिवपदी धनंजय मोरे यांची निवड .
कन्हेरगांव दि प्रतिनिधी
टेंभुर्णी प्रेस क्लबचे अध्यक्षपदी गणेश चौगुले उपाध्यक्षपदी अमरसिंह शेंडे तर सचिवपदी धनंजय मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली . टेंभुर्णी प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड करण्यात आली .
यावेळी पत्रकार सदाशिव पवार , अनिल जगताप , सचिन होदाडे, सोपान ढगे, सतिश चांदगुडे , राजेंद्र केदार , आबासाहेब साळुंखे , विष्णू बिचकुले , सतिश काळे आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा