*कुसमोड येथील जि परिषद प्राथमिक शाळा लक्ष्मीनगरच्या विदयार्थीनचे टीएसी व मंथन परीक्षेत दैदीप्यमान यश गुणवत्तेची परंपरा कायम*
पिलीव प्रतिनिधी प्रमोद भैस - माळशिरस
तालुक्यातील कुसमोड येथील जि परिषद लक्ष्मीनगर शाळेच्या विद्यार्थीनी टीएसी व मंथन परीक्षेत दैदीप्यमान यश संपादन करीत शाळेची यशाची परंपरा कायम राखली आहे. टीएसी गुणवत्ता शोध परीक्षा सांगली या परीक्षेत इयत्ता पहीलीमधील प्रणाली संजय मदने हिने १५० पैकी ९६ गुण मिळविले ,इयत्ता दुसरीमधील सान्वी छगन मदने ९६,सार्थक मदने ६८,सार्थक गलांडे ६० ,तन्वी मदने ६० तर इयत्ता तिसरीमधील आरोशी गारुळे ३०० पैकी १७६ गुण,प्रगती बाबुराव पवार ३०० पैकी १७० ,विराज विजय मदने ३००पैकी १६४,ओम शशिकांत घडयाळे ,३०० पैकी १६० तर इयत्ता चौथीमधील मंथन परीक्षेत प्रांजल संजय मदने ३०० पैकी २५६ तिसरीमधील प्रणाली मदने १५० पैकी १०८ ,विराज मदने ३०० पैकी. १८६,प्रांजल संज मदने ३०० पैकी २३४ गुण मंथन परीक्षेत प्राप्त केले सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक सुहास कोल्हे, सहशिक्षक सुनील डुरे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले .सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे कुसमोडचे सरपंच महावीर धायगुडे, उपसरपंच स्वाती मदने,माळशिरस पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी प्रदीपकुमार करडे ,केंद्रप्रमुख आनंद कचरे ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शशिकांत घडयाळे, उपाध्यक्षा स्वाती गारुळे, सर्व सदस्य, माजी अध्यक्ष तथा शिक्षणतज्ञ प्रा संजय पाटील तसेच लक्ष्मीनगर परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर, पालक, शाळा व्यवस्थापनाचे माजी सर्व पदाधिकारी ,पालक ,माजी विद्यार्थी यांच्याकडुन यशस्वी विदयार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन व कौतुक होत आहे. फोटो - जि प प्राथमिक शाळा लक्ष्मीनगरचे टीएसी व मंथन परीक्षेतील यशस्वी विदयार्थी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा