Breaking

गुरुवार, २३ मे, २०२४

पिलीव येथील N S क्लाससेचा 12 वी विज्ञान शाखेचा 100 टक्के निकाल




*पिलीव येथील N S क्लाससेचा 12 वी विज्ञान शाखेचा 100 टक्के निकाल


पिलीव(प्रतिनिधी) प्रमोद भैस.


माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील प्राध्यापक भैस सर यांचे N S क्लास चा इयत्ता 12वी चा निकाल 100 टक्के लागला असून ही परंपरा गेली 38 वर्षे अखंडित सुरू असल्याचे प्राध्यापक भैस सर यांनी सांगितले



 .पुढे बोलताना भैस सर यांनी सांगितले की विज्ञान शाखेतील दोन्ही ग्रुप मधुन  विद्यार्थ्यांनी  घव घवीत यश मिळवल्याने विद्यार्थ्यांना कोणत्याही क्षेत्रात जाण्यास अडचण येणार नाहीत तसेच JEE व NEET, CET ही अचूक मार्गदर्शन क्लास मध्ये केले जाते.यावर्षी 77 पैकी 77 मुलांचे PCM आणि PCB ग्रुप क्वालिफाय ग्रुप केला आहे.यामध्ये प्रथम क्रमांक 1-दीक्षा भोसले 80.33 टक्के,2-गौरी रणवरे-80.17,3-साक्षी रजपूत-76.83 या विध्यार्थ्यांनी प्रथम तीन क्रमांक पटकावले



 तर इतर संस्कृती जामदार-76.50
,अमृता खरे, दीक्षा भिसे-73.83
 ,वैष्णवी सपाटे, तेजश्री वाघमोडे-72.67
,आसावरी जेऊरकर-72.50
,रवी पाटील, चैतन्य पाटील, ओम जाधव, प्राजक्ता कपने, स्नेहल सोनवणे, ऋषी टेके-72.00
 40 पेक्षा जास्त विध्यार्थ्यांना 60 टक्के च्या पुढे गुण मिळाले.तसेच क्रॉप सायन्स विषय ठेवलेल्या विद्यार्थ्यांमध्ये 1- प्रांजली जामदार 80.33, 2-अथर्व गुजरे 78.33, 3-शिवम गुजरे 74.17 यांनी प्रथम तीन क्रमांक पटकावले.तसेच या क्लास चे वैशिष्ट्य म्हणजे  माफक स्वरूपाची फी असल्यामुळे सर्वसाधारण कुटुंबातील विद्यार्थ्यांना गावी राहून लातूर व पुणे प्रमाणे शिक्षण मिळते. त्यामुळे बाहेरच्या गावावरून पिलिव मध्ये राहून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा कल जास्त असल्याचे N S क्लास संस्थापक प्राध्यापक भैस सर यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा