Breaking

गुरुवार, १२ सप्टेंबर, २०२४

तालुकास्तरीय खो खो स्पर्धेत श्रीमती लक्ष्मीबाई ढेंकरे मा. विद्यालयाचे घवघवीत यश*


*तालुकास्तरीय खो खो स्पर्धेत श्रीमती लक्ष्मीबाई ढेंकरे मा. विद्यालयाचे घवघवीत यश*   
   
               *औसा/ प्रतिनिधी ज्ञानेश्वर सूर्यवंशी*.   

                  क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व लातूर जिल्हा क्रीडा कार्यालय द्वारा आयोजित औसा तालुकास्तरीय शालेय खो-खो 17 वर्ष वयोगटातील मुले 10/9/2024 रोजी रामनाथ विद्यालय आलमला येथे घेण्यात आल्या या स्पर्धेत श्रीमती लक्ष्मीबाई ढेकरे माध्यमिक विद्यालय फत्तेपूर येथील संघातील खेळाडूंनी घवघवीत यश संपादन करीत प्रथम क्रमांक मिळवला . व जिल्हास्तरीय साठी निवड झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष बाबुराव मोरे संस्था सचिव दत्तात्रेय सुरवसे कोषाध्यक्ष दयानंद चव्हाण मुख्याध्यापक मुळे सर क्रीडा शिक्षक शिवराम शिंदे सर सुरेश कात्रे सर व शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षक उत्तर कर्मचारी यांनी विजयी खेळाडूचे अभिनंदन केले. व पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा