Breaking

रविवार, ६ एप्रिल, २०२५

ज्योती मोरे यांची महसूल सहाय्यकपदी निवड .


ज्योती मोरे यांची महसूल सहाय्यकपदी निवड .


टेंभुर्णी दि प्रतिनिधी

 अकोले बुद्रुक तालुका माढा येथील ज्योती महादेव मोरे यांची महसूल सहाय्यकपदी निवड झाली आहे . महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या महसूल सहाय्यक या पदासाठी निवड करण्यात आली आहे . 
 ज्योती मोरे हिचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा, अकोले बुद्रुक येथे झाले तर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पदवी प्रदान केली असून तिच्या निवडीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे . ज्योती मोरे हि शेतकरी कुटुंबातील महादेव मोरे यांची कन्या असून तिचे दोन्ही भावंडे महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्पर्धा परिक्षा उत्तीर्ण झाले आहेत .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा