पिलीव येथील जयश्री कांबळे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन
पिलीव प्रतिनिधी - माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील जयश्री पांडुरंग कांबळे यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्या ६४ वर्षाच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती,तिन मुले,सुना ,नातवंडे,दीर ,जावा ,पुतण्या असा परिवार आहे. त्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे सेवानिवृत्त विभागीय अभियंता पांडुरंग हरीबा कांबळे यांच्या पत्नी तर डॉकटर निलेश कांबळे यांच्या मातोश्री होत्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा